मित्र म्हणजे काय तर.....

Published on : 16-Sep-2022 20:57:54
मैत्री.. लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण त्यात एखादाच मित्र असतो. मित्र म्हणजे काय तर.... तहान लागल्यावर पाण्याची किंमत कळते, तशी गरज लागल्यावर मित्राची किंमत कळते... कामापूरता मामा (पुरे-पुर वापर करणारा मित्र) नेट प्रॉब्लेम आहे रे...उद्या देतो, काय पळून चाललोय काय? ए टी म ब्लॉक झालंय... पगार झाला नाही, काय सांगू आत्ताच गाडीचा हफ्ता दिलाय, पुढच्या महिन्यात पगार झाल्या-झाल्या तुलाच देणार... फक्त आठवण कर मित्रा... बस का भावा-विसरला का? काय हिरो-एकटा एकटा कुठे फिरतो, आम्हालाही बोलवायचं-आलो असतो की... वहिनी माहेरी Read more...
Share On





Copyright © 2021 MI. All rights reserved | Developed by MaharashtraInfotech